स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 17 व 18 नोव्हेंबर या दिवशी ऊस तोड बंद ठेवण्यासाठी देण्यात आले निवेदन!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 17 व 18 नोव्हेंबर या दिवशी ऊस तोड बंद ठेवण्यासाठी देण्यात आले निवेदन!

-------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------

 शाहूवाडी: शाहूवाडी तालुक्यातील उदयसिंह गायकवाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनवडे बांबवडे अथनी शुगर युनिट नंबर दोन या कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 17 व 18 नोव्हेंबर या दिवशी ऊसतोड बंद ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे शाहुवाडी तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर जयसिंग पाटील, अवधूत जानकर रामभाऊ लाड ,गुरुनाथ शिंदे ,अण्णा मगदूम, धनाजी पाटील ,अजित पाटील, सत्वशील जाधव, आनंदराव नरके, आदी स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन उदय सिंग राव गायकवाड कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव गायकवाड दादा यांनी स्वीकारले कारखान्याचे एमडी भगवानराव पाटील हे यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.