दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव बँक पंचवार्षिक निवडणूक निकाल 2022 ते 2027

 दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव बँक पंचवार्षिक निवडणूक निकाल 2022 ते 2027.

-----------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------

कोल्हापूर -: शंभर वर्षांपूर्वी सावकार हाच सामान्यांना पैसे उपलब्ध करून देणारा एकमेव स्त्रोत होता या सावकाराच्या पठाणी व्याजातून आणि त्रासातून सामान्यांची सुटका व्हावी म्हणून 109 वर्षांपूर्वी राजश्री शाहू महाराजांच्या संकल्पनेतून  कैलासवासी भास्कर जाधव यांनी दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची               स्थापना केली

------------------------------------

सभासदाचा कणेरकर गटावर ठाम विश्वास

------------------------------------

दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांनी कणेरकर पॅनलवर विश्वास ठेवून नवीन निगडे पॅनलच्या सर्व  उमेदवारांचा पराभव करून आपला सत्तारूढ पॅनलवरच विश्वास असल्याचे सर्व उमेदवारांना 3000 पेक्षा अधिक मतांनी निवडून देऊन सभासदांनी कणेरकर गटाचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले त्यामुळे बँकेवर कणेरकर गटाचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून आले:

एकूण विजयी व पराजय झालेल्या उमेदवारांना पडलेली एकूण मते खालील प्रमाणे - सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी - गटात 

सर्व विजयी उमेदवार व त्यांची नावे व त्यांना पडलेले एकूण मते

चिन्ह - विमान - 

१) शिरीष दत्तात्रय कणेरकर-

एकूण पडलेली मते 8815

२) संभाजी केशवराव जगदाळे-

एकूण पडलेली मते 7756

३) ऍड. रवींद्र दिगंबर धर्माधिकारी-

एकूण पडलेली मते 7637

४) राजन परशराम भोसले -

एकूण  पडलेली मते 8166

५) नंदकिशोर बाळकृष्ण मकोटे -

एकूण पडलेली मते 7503


६) जयसिंग पांडुरंग माने -

एकूण पडलेली मते 8032

७) अभिजित बाबासाहेब मांगुरे -

एकूण पडलेली मते 79 55

८) ऍड. प्रशांत रामराव शिंदे -

एकूण पडलेली मते 8216

९) मधुसूदन जनार्दन सावंत -

एकूण पडलेली मते 7701

१०) ऍड. यशवंतराव गणपतराव साळोखे -

एकूण पडलेली मते  7502

# विमुक्त जाती / भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी - 

१) काटकर विश्वास गजानन -

एकूण पडलेली मते 8793

# महिला प्रतिनिधी - 

१) संध्या शेखर घोटणे -एकूण पडलेली मते 8237


२) सुनीता अजित राऊत -

एकूण पडलेली मते 8423

 इतर मागासवर्ग प्रतिनिधी - 

१) भांबुरे सुभाष शंकरराव - 

पडलेली मते 8934

अनुसूचित जाती जमाती - 

१) नामदेवराव विठ्ठलराव कांबळे  -एकूण पडलेली मते 8521


पराभूत उमेदवार त्यांना पडलेली मते


कपबशी


१) अजय पांडुरंग इंगवले-

एकूण पडलेली मते 4273


२) प्रतापसिंह दत्ताजीराव जाधव -एकूण पडलेली मते 4230


३) अमोल शंकरराव डांगे - एकूण पडलेली मते 3795


४) देशमुख ए. एन.-

एकूण पडलेली मते 3485


५) उमेश बाबुराव निगडे -

एकूण पडलेली मते 4874


६) संदीप पांडुरंग पाटील -

एकूण पडलेली मते 3568


७) अशोक बळीराम पोवार -

एकूण पडलेली मते 4079


८) अतुल बाळासो बोन्द्रे -

एकूण पडलेली मते 4627


९) शिवाजी वसंत मोरे -एकूण पडलेली मते 3485


१०) रवींद्र हणमंतसा सोळंखी -एकूण पडलेली मते 3410



# विमुक्त जाती / भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी - 


१) प्रा. काटकर एकनाथ राऊ-

4297

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.