जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पनीर बनवण्याचे प्रात्यक्षिक.

 जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पनीर बनवण्याचे प्रात्यक्षिक.

-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

आळते: जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पनीर बनवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले, याद्वारे पनीर तयार करण्याची पद्धत वापरण्यात येणारे घटक याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ.बाहुबली माणगावे प्रा. एस एस फलके डॉ. रमेश कोळी प्रा.श्री.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले, यावेळी रजत देसाई, किरण जाधव,कृष्णा खोत,आकाश शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.