टाकळीवाडी चे युवा नेते ऋत्विक गोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.

 टाकळीवाडी चे युवा नेते ऋत्विक गोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.

---------------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------------

   टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील ऋत्विक गोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ऋत्विक गोरे हे सर्वसामान्य घराण्यातील आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुरुंदवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ जुगळे, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य बाजीराव गोरे, उद्योगपती संजय कुंभार ,विनायक कांबळे, पिंटू चिगरे, मित्रमंडळी,  पाहुणे, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.