सौ.आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल मध्ये शिक्षकेतर दिन उत्सहात साजरा.

सौ.आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल मध्ये शिक्षकेतर दिन उत्सहात साजरा.

-----------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------

 दि. १५ नोव्हेंबर १९६७ रोजी  "महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाची स्थापना करण्यात आली. १५ नोव्हेंबर हा दिवस शिक्षकेतर दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,कुपवाड संचलित सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड शाळेत संस्थेचे व शाळेचे महत्वाचे घटक असलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव म्हणून शाळेमार्फत सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी श्री. रघुनाथ सातपुते, श्री. मौलाली शेख, तसेच शाळेचे वरिष्ठ लिपिक श्री. स्नेहल लाड, अभय सातपुते, मंजूनाथ पाटील, कर्मचारी श्री. अक्षयकुमार उपाध्ये, रेखाताई माळी, राहूल कांबळे, मंगल मिरजकर, सुनंदा परीट, रमेश परिट, शोभा परिट, बाळासाहेब पाटील, उमेश कांबळे यांचा सत्कार नगरसेवक शेडजी मोहिते, संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, 

सचिव रितेश शेठ, सामाजिक कार्यकर्ते सरफराज कच्छि, शाळेचे मुख्याध्यापक शिरीष चिरमे, प्रायमरी मुख्याध्यापक कुंदन जमदाडे,पर्यवेक्षक, अनिल चौगुले, अनिल शिंदे सर्व शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थींनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.