पंचमहामभूतावर आधारित सूमगंलम या सोहळ्याचा बोधचिन्ह अनावरण सोहळा! ‌‌

 पंचमहामभूतावर आधारित सूमगंलम या सोहळ्याचा बोधचिन्ह अनावरण सोहळा! ‌‌ 

 ---------------------------------------------------------------------------------------------

 ---------------------------------------------------------------------------------------------

सिद्धगिरी मठ कनेरी येथे 2 फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या पंचमहाभूतांवर आधारित भव्य सोहळ्याचा बोध चिन्हाचा अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला.

फेब्रुवारी २०२३ मध्ये  सिद्ध गिरी मठ  येथे होणाऱ्या पंचमहाभूतांवर आधारित सूमंगलम या सोहळ्याचा बोधचिन्हाचा अनावरण  सोहळा आज सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री नंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.

 कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर सिद्धगीरी मठ कनेरीच्या माध्यमातून आज सायंकाळी पंचगंगा नदीची महाआरती करण्यात.ही आरती  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते पार पडली.यावेळी कडसिद्धेश्र्वर महाराज, पालकमंत्री दीपक केसरकर,उदय सामंत आणि खासदार धनंजय महाडिक,आ.महेश शिंदे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री दीपक केसरकर, काड सिद्धेश्वर महाराज,खासदार धनंजय महाडिक,खासदार संजय मंडलिक,माजी आमदार राजेश क्षीरसागर, ए वाय पाटील,प्रकाश आबिटकर,माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.