योगीराज ज्योतिष अनुसंधान च्या वतीने संभाजीनगर येथे ज्योतिष माहाअधिवेशन.

 योगीराज ज्योतिष अनुसंधान च्या वतीने संभाजीनगर येथे ज्योतिष माहाअधिवेशन.

---------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जितेंद्र गाडेकर
जालना चीफ ब्युरो.
---------------------------------------------------------------------
योगीराज ज्योतिष अनुसंधान संस्था (संभाजीनगर ) तिसरे महा ज्योतिष्य संमेलन 12 व 13 डिसेंबर 2022 आणि  असे दोन दिवसाचे महासंमेलन होणार आहे,,या संमेलनसाठी भारतातुन सर्व नामांकित ज्योतिषी विद्वानांची संमेलनात उपस्तिती राहणार आहे,

 आणि अनुसधाना संस्था संभाजीनगर तिसऱ्या महाज्योतिष संमेलन 12 व 13 डिसेम्बर आमच्या संस्थेला आनंद वाटतो की आपल्या संभाजी नगरामध्ये हे संमेलन होत आहे, या ठिकाणी सर्व नामांकित ज्योतिषांचे मार्गदर्शन मिळणार आहे या प्रमुख वक्त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा जास्तीत जास्त संख्येने ज्योतिषांनी यावे तसेच वैदिक कर्मकांड व कुंडली ज्योतिष करणाऱ्यांनी सुद्धा या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती आणि आवाहन योगीराज ज्योतिषानुसंधान संस्था संस्थापक अध्यक्ष आणि संमेलनाचे नियोजन डॉक्टर सीमा देशमुख करत आहे तसेच स्थानिक पदाधिकारी ही त्यांच्या बरोबर आहेत तरी या संमेलनाचा सर्वांनी लाभ घ्यावा.

या संमेलना मध्ये ज्योतिशांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन भारतातून येणार्या ज्योतिष कडून सन्मानीन करण्यात येणार आहे 

या मध्ये या संमेलनामध्ये महाराष्ट्रातून आणि पूर्ण भारतातून सर्व विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण ज्योतिषी विषयक मार्गदर्शन मिळेल तरी सर्व ज्योतिषांनी आणि ज्योतिष्य प्रेमी आपलं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करावं असे समितीचे कार्याध्यक्ष पंडित विजय कुलकर्णी आणि डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे हे संमेलन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉक्टर सीमा देशमुख

प्रसिद्ध प्रमुख विष्णू मुके शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज ज्योतिषानुसंधार संस्थेतील सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहे

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.