नवी मुंबई महापालिकाकडून शालेय विध्यार्थीसाठी चित्रकला स्पर्धाचे आयोजन.
नवी मुंबई महापालिकाकडून शालेय विध्यार्थीसाठी चित्रकला स्पर्धाचे आयोजन.
-----------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------
नवी मुंबई (कोपरखैरणे ):- नवी मुंबई महापालिका कडून आज कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यान येथे नवी मुंबईतील नंमुपा व खाजगी शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठिक 7वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या वेळी नवी मुंबईतील नंमुपा व खाजगी शाळेतील विध्यार्थी यांनी या परीक्षेत सहभागी होऊन आपला आनंद दिऊ्गुणी केला.
या स्पर्धेसाठी मुलांना माझे शहर -माझा सहभाग, प्लास्टिक मुक्त नवी मुंबई,3r असे विषय देण्यात आले होते. सदरील परीक्षा चालू असताना नवी मुंबई महापालिकडून नास्ता म्हणून विध्यार्थीसाठी बिस्कीट व पाणी बॉटल देण्यात आले. विध्यार्थी यांनी खेळीमेळीच्या वातावरणात चित्रे काढून आंनद साजरा केला. या वेळी शिक्षणउपयुक्त, शिक्षणाधिकारी, स्वच्छता सर्वेक्षण अधिकारी, नवी मुंबई महापालिकेतील कर्मचारी,नवी मुंबई मधील सर्व शाळेतील शिक्षक यांनी परीक्षा छान होण्यासाठी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment