सोहम निर्मळे याची 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये दुतीय क्रमांक तालुक्यात पटकावून जिल्हास्तरीय निवड.
सोहम निर्मळे याची 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये दुतीय क्रमांक तालुक्यात पटकावून जिल्हास्तरीय निवड.
.jpeg)
---------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------
जिल्हा परिषद कोल्हापूर अध्यक्षिय चषक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत केंद्रस्तरीय विभागात दत्तवाड केंद्रात शिरोळ तालुकास्तरीय स्पर्धेत शेडशाळ येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी चा विद्यार्थी कुमार सोहम उमेश निर्मळे इयत्ता सहावी हा विद्यार्थी विद्या मध्ये टाकळीवाडी येथे शिक्षण आहे . यांनी 100 मीटर धावणे मध्ये शिरोळ तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.सर्वत्र तिचे कौतुक होत असून सर्व गावकरी सर्व शिक्षक यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत पुढील वाटचालीसाठी मनामध्ये जिद्द असून काहीतरी करून दाखवण्याची तिची इच्छा आहे. तिला मार्गदर्शन मुख्याध्यापक सर्व शिक्षिका, शिक्षक ,व तिचे वडील यांचे मोलाचे योगदान लाभले..
Comments
Post a Comment