50 किलो गटांमध्ये वैष्णवी कुंभार अव्वल

 50 किलो गटांमध्ये  वैष्णवी कुंभार अव्वल











-----------------------------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 बार्शी प्रतिनिधी

जोतीराम कुंभार     

--------------------------------------------------------------------

आनंदवन विद्यालय गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी विद्यालयाची विद्यार्थिनी  कु.वैष्णवी धोंडीराम कुंभार (कोकरुड) जिल्हा-सांगली ही गंगाखेड येथे आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती मध्ये चौदा वर्षाखालील गटात ५० किलो कुस्ती गटामध्ये पहिला नंबर मिळविल्याबद्दल कु.वैष्णवीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.तसेच औरंगाबाद विभागामध्ये निवड झाल्याबद्दल पुढील कारकिर्दीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तीच्या विजयाबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश अध्यक्ष ॲड डॉ पी बी कुंभार, मुख्य समन्वयक श्री दिपक महामुनी, प्रदेश सरचिटणीस श्री सुभाष मुळे साहेब, उपाध्यक्षा सौ किरण ताई शिंदे, उपाध्यक्ष श्री शंकराव नांदेडकर, जय स्वाभिमानी कुंभार समाज विकास संस्था रजि महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष विजय कुंभार, सचिव श्रीनिवास कुंभार, संपर्क प्रमुख संजय कुंभार, महिला आघाडी अध्यक्षा सौ तरुणताई कुंभार,सचिवा सौ चैत्राली शिंदे कार्याध्यक्ष श्री दिपक कुंभार व राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख तथा जय स्वाभिमानी कुंभार समाज विकास संस्था रजि महाराष्ट्र राज्य संस्थापक खजिनदार श्री जोतीराम कुंभार मळेगांवकर यांनी अभिनंदन केले.



Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.