महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा :किरण बगाडे.

 महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा :किरण बगाडे.

-------------------------------------------------------------------------------------------------

 -------------------------------------------------------------------------------------------------

 सातारा :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले त्या संविधानावरच संपूर्ण देश चालत आहे तरी अनेक महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलेले आहे मात्र त्यांनी केलेल्या त्यागाची कोणतीही तमा न बाळगता चंद्रकांत पाटील  यांनी महापुरुषांबद्दल  बेताल वक्तव्य करत आहेत त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे की काय हा प्रश्न निर्माण होत आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामान्य माणसात शिक्षणाचे बीज पेरले आहे आणि शिक्षणाची क्रांती त्यांनी घडवून आणलेली आहे त्यामुळे अशा महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे.

 त्यामुळे बहुजनांच्या भावना दुखावल्याने संबंधित चंद्रकांत पाटील यांचा तात्काळ पक्षश्रेष्ठींनी राजीनामा घ्यावा व त्यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी RPI(A) च्या वतीने सातारा जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.