अमरावती येथे सुपारी तस्करावर (ईडी)चा बडगा चार जण ईडीच्या रडावर.
अमरावती येथे सुपारी तस्करावर (ईडी)चा बडगा चार जण ईडीच्या रडावर.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पी एन देशमुख
विशेष प्रतिनिधी
-------------------------------------
अमरावती.;-सक्त वसुली संचलयाने (ईडी) सुपारी तस्करावर कारवाईचा बडगा उगरला आहे. नागपूरचा अजय कामनानी सूत्रधार, याबाबत जून महिन्यात तक्रार सुद्धा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अमरावती येथे चार जण ईडीच्या रडार वर असून, सुपारी व्यापाऱ्यांचे सर्चिंग सुद्धा करण्यात आले. गुटखा तथा सुपारी तस्कर विक्की मंगलाणी याच्या अपसंपदे बाबत ईडीकडे तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर त्या दिशेने तपासाचे सूत्र आलेली जात आहेत ईडीने काही दिवसापासून सुपारी तस्करांची पाळीमुळे निखंदुन काढण्यासाठी धाडसत्र राबविले आहे. किडीच्या कारवाईत अमरावती तूर्तास दोन हात दूर होते मात्र यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथे गुटखा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले अहेफाज मेमन याने पोलिसांना जबाब गुटखा तस्कर हा विक्रम उर्फ विक्की सच्यानंद मंगलानी (या.अमरावती.) असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार सोनेगाव आणि बाभुळगाव पोलिसांनी विकीला नागपूर विमानतळावरून पळून जात असताना मोठ्या शिताफीने अटक केली त्यामुळे ईडीने आता सुपारी तथा गुटखा तस्कर विक्की मंगल आणि याला ताब्यात घेण्याचा हालचाली सुरू केले आहेत. विकीचे प्रतिष्ठान निवासस्थान विविध ठिकाणाच्या गोडाऊनचे अधिकाऱ्यांनी सर्चिंग केले आहे. एवढेच नव्हे तर विकी व्यावसायिक संबंध ठेवणारे व्यापारी मित्रांचा देखील माहिती ई डी ने गोळा केली आहे. विकीचा सुपारी तस्करात नागपूर येथील अजय कामनानी हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. सुपारी तपासणी प्रकरणी विकी सह चार जण इडी रडारवर असल्याच्या चर्चांनी अमरावतीच्या बाजारपेठेत सोमवारी एकच खबर उडाली आहे.विक्कीच्या १३० कोटीच्या अपसंपादची सुद्धा तक्रार आहे विकी मंगलानी याने गुटखा तस्करीतून १३० कोटी रुपयाची संपदा जमिनीची तक्रार नागपूर येथील सप्त वसुली संचालन्याकडे सहा महिन्यापूर्वी देण्यात आली आहे. या तक्रारी सोबत शेतीचे सातबारा, भूखंड, प्लांट चे कागदपत्र ईडीकडे सोपविले आहे. तसेच बडनेरा मार्गावर एका जागेचा व्यवहार झाला असून केवळ खरेदी होणे बाकी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर विकीची.
Comments
Post a Comment