दत्त जयंती निमित्त येणाऱ्या भाविकांना उपीट व चहा मोफत वाटप.
दत्त जयंती निमित्त येणाऱ्या भाविकांना उपीट व चहा मोफत वाटप.
-----------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
दत्त जयंतीनिमित्त पहिला पार कट्टा येथून नरसिंह वाडी ला जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात इचरकंजी सह कर्नाटक सीमा भागातून कुरुंदवाड परिसरातील अनेक भाविक पायी चालत दत्त दर्शनासाठी जात असतात त्यांच्यासाठी बाजार पेठ मधील नागरिकांनी यांच्यामार्फत पहाटे ३.०० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत नाष्टा साठी मोफत उपीट व चहा वाटप करण्यात आल महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती
यावेळी सुशांत चिंचवाडे
दिपक परीट राहुल आंबाडे,अतुल मिरजकर,आदित्य आलासे,श्रेया आलासे,श्रावणी आलासे, सर्वेश परीट ,प्रशांत शेट्टी,चैतन्य आंबी,प्रकाश कोथळे,सानवी येळगुडे,महावीर चिंचवाडी ,अरुण अंबाडे,अनिल मिरजकर.
आप्पा पोमाजे, अमर कबाडे, तेजस आंबी,अनिकेत हलवाई,ओमकार हलवाई,प्रतीक्षा कोथळे. आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment