डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
--------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
मुंबई (चैत्यभूमी, दादर ):-आज 06डिसेंबर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महपरिनिर्वाणदिनानिमित्त विविध देशातून व राज्यातून लोक चैत्यभूमी वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला व समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे. मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो असे एकनाथ शिंदे म्हणाले.
या वेळी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर, भगत सिंग कोश्यारी,एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आनंदराज आंबेडकर,सुजात आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन केले.
Comments
Post a Comment