राधानगरी येथे दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी!
राधानगरी येथे दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी!
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
राधानगरी:- राधानगरी तालुक्यात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राधानगरी पिरळ कासारवाडी फराळे गगनगिरी महाराज किटनवाड, गुडाळ इत्यादी ठिकाणी दत्त जयंतीचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला.
Comments
Post a Comment