भारतीय संविधान दिन संजीवन विद्यामंदिर पंढरीनगर येथे उत्साह साजरा.
भारतीय संविधान दिन संजीवन विद्यामंदिर पंढरीनगर येथे उत्साह साजरा.
----------------------------------------------------------------------------
दिघा :-आज 06डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त संजीवन विद्या मंदिर शाळा पंढरी नगर दिघा यांच्या कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येमेला सुरेखा नांदुरे मॅडम, रवि पी. ढवळे सर, अश्विनी गोरे मॅडम यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आले.तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विध्यार्थीना मा. रवि पांडुरंग ढवळे सर यांच्या कडून मार्गदर्शन व अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील मुला मुलींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महपरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विध्यार्थीनी खुशबु यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन साक्षी यादव यांनी केली.
Comments
Post a Comment