बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर शिवदत्त मंदिरामध्ये सात डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्साहात संपन्न.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर शिवदत्त मंदिरामध्ये सात डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्साहात संपन्न.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
दिलीप साहेबराव वाघमारे
खंडाळा तालुका प्रतिनिधी ---------------------------------------
राज्यातील श्रद्धास्थान जागृत देवस्थान म्हणून शिवदत्त मंदिर तेरा फाटा पवार पाटील वस्ती वडगाव निंबाळकर येथे शिवदत्त स्वयंभू मंदिर मध्ये सात डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प गणेश महाराज खराडे साखरवाडी यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न
श्री दत्त जन्मा 12:11 च्या वेळी जन्मोत्सव चा पाळणा महिलांनी म्हटला आणि काही वेळेमध्ये पुष्पवृष्टी शिवदत्त मंदिरावरती करण्यात आली आणि रांगेमधून महिला पुरुषांनी दर्शन घेण्यात आले यावेळी सुंठवणा पेढे भाविकांना वाटण्यात आले आणि महाप्रसादाचा आस्वाद भाविकांनी घेतला श्री धनंजय पवार पाटील यांनी भक्तांचे स्वागत केले किरण पवार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील प्रगतशील बागातदार विविध गावचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment