उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी विशेष सेवा पदकाने सन्मानित!
उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी विशेष सेवा पदकाने सन्मानित!
दैनिक सुपर भारत कोल्हापूरचे संपादक, विशेष सेवा पदकाने सन्मानित,श्री संकेत गोसावी साहेब यांचा सत्कार करताना.
-----------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
कोल्हापूर:- कराड शहरामध्ये 1993 साली सदनशील कुटुंबात जन्मलेले उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संकेत गोसावी यांचे शिक्षण शिवाजी विद्यालय कार्वे येथे झाले असून त्यांचे शिक्षण बीमेकॅनिकल पर्यंत झाले आहे.2017 मध्ये पोलीस दलामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांनी नाशिक येथील ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर उस्मानाबाद मध्ये रुजू झाले.
त्यानंतर गडचिरोली येथे एक वर्ष आता कोल्हापूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत.
यापूर्वी गडचिरोली मध्ये नक्षलवादी भागात उत्कृष्टरित्या सेवा बजावल्याबद्दल 1 मे 2021 कामगार दिनी त्यांचा पोलीस महासंचालक सन्मान पदकांने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
आता कोल्हापूर मध्ये सेवा बजावीत असताना त्यांना पोलिस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सेवा पथक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment