राधानगरी येथील ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये युवा नेते राजेंद्र भाटळे.
राधानगरी येथील ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये युवा नेते राजेंद्र भाटळे.
-----------------------------------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------------------------------------------
यांच्या पॅनलचे पारडे जड असल्याचे चित्र पहावयास मिळत असले तरी गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे व छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे यांच्या पॅनेलचे पारडे जड असल्याचे जनतेमध्ये बोलले जात असले तरी राधानगरी ची जनता कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे जिल्ह्याच्या लक्ष लागून राहिले आहे.

राधानगरी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये युवा नेते राजेंद्र भाटळे यांच्या विरोधात गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, सुधाकर साळुंखे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असे संयुक्त पॅनेल असून यामध्ये राजेंद्र भाटळे यांच्या पॅनलचे पारडे जड असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत असून पण जनता राजेंद्र भाटळे की गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या बाजूने कौल कोणाच्या बाजून देणार हे येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान दिवशी बंद पेटीत टाकणार आहेत.
तालुक्यातील राशिवडे ,ठिपकुरली घोटवडे ,कौलव ,कसबा तारळे पिरळ, शिरगाव, कपिलेश्वर सोन्याची शिरोली या गावांमध्ये चुरशीची लढत होत असल्याची चित्र पहावयास मिळत आहे.
Comments
Post a Comment