दिव्यात मा.नगरसेवकांच्या सहकार्याने रस्ता व नाले वृंदिकरणाच्या कामाचा शुभारंभ.
दिव्यात मा.नगरसेवकांच्या सहकार्याने रस्ता व नाले वृंदिकरणाच्या कामाचा शुभारंभ.
---------------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
अमित जाधव
---------------------------------------------------------------------------------
मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व खासदार मा.श्री. डॅा श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शैलेश पाटील,नगरसेवक अमर पाटील,नगरसेविका दिपाली भगत यांनी मागणी करुन महासभेत मंजुर करुन घेतलेल्या दिवा गावातील म्हात्रे अळी येथील साईबाबा मंदिर ते सदगुरु कृपा बेकरी येथील रस्ता व गटर च्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी स्थानिकांनी देखील त्यांचे कौतुक करीत आपली उपस्थिती नोंदवली प्रसंगी .
या वेळी उपस्थित मा.नगरसेवक शैलेश पाटील , मा.नगरसेवक अमर पाटील , विभागप्रमुख भालचंद्र भगत , परिसरातील रहिवाशी श्री वामन म्हात्रे , श्रीराम पाटील, सुनिल म्हात्रे , अजय म्हात्रे , संतोष म्हात्रे ,शैलेश म्हात्रे , नरेश भोईर , मंगेश भगत व ईतर रहिवाशी उपस्थित होते.
Comments
Post a Comment