घरगुती कारणातून महिलेने पेटवून घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न.
घरगुती कारणातून महिलेने पेटवून घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न.
------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
सातारा :- येथील शेंद्रे येथील कॅन्सर हाॅसपिटल मधील कर्मचारी सौ.जयश्री निकम यांनी आज सायंकाळी सहा वाजता राहत्या घरी नवरा सतत दारु पिऊन त्रास देतो म्हणून अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या पन्नास टक्के भाजल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment