विद्यानगर स्पोर्ट्स क्लब वारणाली सौजन्य रवी खराडे यांच्यामार्फत भव्य शूटिंग बॉल स्पर्धा संपन्न...

 विद्यानगर स्पोर्ट्स क्लब वारणाली सौजन्य रवी खराडे यांच्यामार्फत भव्य शूटिंग बॉल स्पर्धा संपन्न...


-------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

सांगली : विद्यानगर स्पोर्ट्स क्लब विद्यानगर वारणाली सांगली व सौजन्य रवी खराडे यांच्यामार्फत 05/02/2023 रोजी शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सूर्यवंशी साहेब,  एक्झिक्युटी इंजिनिअर वारणाली पाटबंधारे ऑफिस सांगली व रवी खराडे काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या.

 

उद्घाटन प्रसंगी मा.अशोक सूर्यवंशी सर, केंगार सर, चंद्रकांत भोसले, मिलिंद माळी, योगेश शिंदे, अमित शिंदे, झाकीर तांबोळी, नंदकुमार रजपूत सर ,गिरीमल सर, बंडगर सर, निलेश तांबुळकर, भूषण शिंदे, भाऊसिंग राजपूत, विजय कागे व इतर मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते. 

स्पर्धेचे प्रथम मानकरी न्यू लायन्स क्लब येलूर तर द्वितीय मानकरी विश्वशांती क्लब विश्रामबाग यांना मिळाल. या स्पर्धेमध्ये 24 टीम सहभागी झाल्या होत्या. स्पर्धा संयोजकांनी चांगल्या प्रकारे पार पडल्या.

स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.