परळी पंचक्रोशीतील केळवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे सातारा आकाशवाणी येथे शैक्षणिक कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग.

 परळी पंचक्रोशीतील केळवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे सातारा आकाशवाणी येथे शैक्षणिक कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग.

 परळी :केळवली सारख्या डोंगर दर्यावरी शाळेने आकाशवाणीवर जाण्याचा हा बहुमान पटकाविल्यामुळे परळी खोऱ्याची मान अभिमानाने उंचावलेली आहे.

 आज दिनांक ०७/०८/२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - केळवली येथील मुलांचे सातारा आकाशवाणीवर १ तासाचे शैक्षणिक कार्यक्रमाचे रेकॉडींग  झाले. त्यामध्ये विविध गीते, शैक्षणिक नाटीका, कथाकथन, केळवलीची किमया, यांचा समावेश होता. सदर कार्यक्रमासाठी सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.  खंदारे साहेब यांचे मार्गदर्शन व शिक्षणविस्तारधिकारी मा.  शिंगाडे मॅडम व केंद्रप्रमुख मा. कुलकर्णी मॅडम संगीत शिक्षक गजानन वाईकर या सर्वांच्या सहकार्यातून हे संपन्न होत आहे.


Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील..

( कार्यक्रम.प्रसारणाची दिनांक व वेळ आकाशवाणी कडून कळविण्यात येणार आहे.)

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.