फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारतचे चे राधानगरी चे पत्रकार विजय बकरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारतचे चे राधानगरी पत्रकार विजय बकरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे,
---------------------------------------
राधानगरी तहसीलदार कार्यालयातील शासनाच्या महत्त्वाच्या बातम्या असतील त्या राधानगरीतील पत्रकारांनी उत्कृष्ट रित्या प्रसिद्धीतून नावलौकिक केले आहे अशा पत्रकारांचा सत्कार आज तहसीलदार कार्यालय मध्ये महसूल सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी राधानगरीचे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले.
राधानगरी तहसीलदार कार्यामार्फत एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताह आयोजित केला आहे त्यामध्ये आज राधानगरी येथील पत्रकार ज्येष्ठ पत्रकार पंप लाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत चे प्रतिनिधी विजय बकरे व केके न्यूज प्रतिनिधी मिलिंद कांबळे एस न्यूज चे प्रतिनिधी नामदेव कुसाळे बी पी एन चे प्रतिनिधी उत्तम पाटील एस मराठी चे प्रतिनिधी संजय कांबळे पुण्यनगरीचे प्रतिनिधी शशिकांत बैल कर दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी महेश तिरवडे यांनी चांगल्या तऱ्हेने महसूल सप्ताह व शासनाच्या बातम्या प्रसिद्ध नावलौकिक केले बद्दल आज यांचा सत्कार प्रसंगी राधानगरीचे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी श्रीमती देशमुख यांनी पत्रकारांची जी कामे असतील त्यांना तहसीलदार कार्यालयाची दारे सदैव उघडी असतील अशीही त्यांनी अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमास नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर राधानगरीचे दुय्यब निबंधक दिग्विजय अस्वले मंडल अधिकारी सुंदर जाधव तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
Comments
Post a Comment