शाहुनगरमधे हत्यारे बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.

 शाहुनगरमधे हत्यारे बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.

सातारा येथील चार भिंती ते शाहुनगरकडे  गेलेल्या रस्त्यावर घरफोडीची हत्यारे बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोघांवर   कारवाई केली. दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८.३०‌चे सुमारास सदर घटना घडली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक प्रवीण कांबळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जानवर‌ शौकत भोसले,वय २१,  प्रतिक संपत मोहिते,वय३३, दोघे ही राहणार नागठाणे तालुका सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार दिघे तपास करीत आहेत

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.