अवचितपीर तालीम मंडळ यांचा मराठा आरक्षण आंदोलन याला जाहीर पाठींबा.
अवचितपीर तालीम मंडळ यांचा मराठा आरक्षण आंदोलन याला जाहीर पाठींबा.
--------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर प्रतिनिधी
रोहन कांबळे
--------------------------------------
कोल्हापूर- गेली अनके वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे, याच पाश्वभूमीवर मनोज जरंगे यांनी जे पुन्हा आमरण उपोषण उभा केले,
याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे,
म्हणून आज कोल्हापूर शहरातील अवचितपीर तालीम मंडळ (शिवाजी पेठ) यांनी या उपोषण - आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंजित माने, उपाध्यक्ष दीपक माने, माजी अध्यक्ष अजित शिंदे, रणजित पाटील, विकास सूर्यवंशी, राजू समर्थ, बाबासाहेब पाटील, सुजित चव्हाण, विक्रम साळोखे आदी तालमीचे आजी -माजी पदाधिकारी तसेच जेष्ठ व युवक वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment