भणंग ग्रामस्थांतर्फे मराठा क्रांतीसुर्य मा . श्री मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत.

 भणंग ग्रामस्थांतर्फे मराठा क्रांतीसुर्य मा . श्री मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी 

 प्रमोद पंडीत

----------------------------------

मराठा आरक्षणासाठी सपुर्ण महाराष्ट्र भर वादळ निर्माण झाले असताना . जावळी तालुक्याच्या मुख्यालयात मेढा या ठिकाणी सकल मराठाचे क्रांतीसुर्य मा . श्री मनोज जरांगे पाटिल साहेबाची सभा मेढ्यात घेण्यात आली या वेळी सातारा हुन मेढ्याकडे जाताना भणंग स्टॉपवर त्यांची स्वागताची सकाळ पासूनच जगी स्वागत तयारी सकल मराठा भणंगच्या वतीने करण्यात आली .

४:30 मिनीटानी क्रांतीसुर्य मा श्री मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाले त्याचे स्वागत हनुमान उदय मंडळ भणंग , भणंगचे सरपंच मा श्री गणेश जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.