Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता.

 निधन वार्ता.

शांतीनगर उंचगाव येथील लाला दिलीप काळे व.व. यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी व तिन मुले बहिण भाऊ असा परिवार आहे

रक्षा विसर्जन उद्या सकाळी 7.30 वा उंचगाव स्मशानभूमीत होणार आहे

Post a Comment

0 Comments