गोकुळ शिरगाव येथे महिलांनी केला वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.

 गोकुळ शिरगाव येथे महिलांनी केला वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

---------------------------------

वंचित बहुजन आघाडी हा प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे महिलांना या पक्षात पूर्ण सन्मान आणि त्यांना त्यांच्या विकासाच्या पूर्ण संधी उपलब्ध करून दिल्या जातात .याची खात्री असल्याने पक्षात येणाऱ्या सर्व महिला भगिनींचं मी मनापासून स्वागत करीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा असलेल्या त्यांच्या नातवांनी चाललेल्या पक्षात आला आहात. त्यामुळे तुमच्याच विकासाच्या नाही तर वंचित समाजाच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे करवीर तालुक्याचे अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी ता‌ . करवीर गोकुळ शिरगाव येथे केले .


त्यावेळी उपस्थित

सौ. शोभा कांबळे, पुनम कांबळे, सोनाबाई कांबळे, चांदणी कांबळे सरिता कांबळे, किरण मोरे, सिंधुबाई शिंदे, सुमन कांबळे, जयश्री कांबळे, सविता कांबळे, हिराबाई कांबळे,केराबाई कांबळे, सुनिता कांबळे, हौसाबाई कांबळे, ललिता कांबळे, इंदुबाई कांबळे, सुनिता कांबळे, शालिनी कांबळे, चित्रा शेवाळे, आनंदी कांबळे, कल्पना गोंधळी, प्रगती कांबळे, श्रेया कांबळे,

राजकुमार कांबळे, विष्णू कांबळे, कृष्णात कांबळे, संदेश कांबळे, पंकज कांबळे उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.