भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
संत गोरा कुंभार वसाहत बापट कॅम्प येथील जालंदर कुंडलिक गाडे यांच्या मातोश्री श्रीमती.हिराबाई कुंडलिक गाडे व.व.78 यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
*रक्षाविसर्जन*
रविवार दिनांक 10/12/2013 रोजी सकाळी ठीक 9 वाजता बापट कॅम्प स्मशानभूमी , कोल्हापूर
💐🙏💐🙏💐🙏💐🙏
Comments
Post a Comment