तुरुकवाडी येथे संपन्न झालेल्या शाहुवाडी तालुका विज्ञान स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेन या शाळेने पटकावला तिसरा क्रमांक.
तुरुकवाडी येथे संपन्न झालेल्या शाहुवाडी तालुका विज्ञान स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेन या शाळेने पटकावला तिसरा क्रमांक.
-------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
-------------------------
शाहुवाडी: तुरुकवाडी येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल करंजफेन शाळेचे विद्यार्थी साहिल वरंडेकर,तेजस्विनी पाटील मयुरी,दाभोळकर,साक्षी पाटील यांच्या धान्य वारं देणे यंत्राला तृतीय क्रमांक तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये तृतीय क्रमांक या प्रश्नमंजुषेमध्ये पूनम तेलवणकर,समर्थ संकपाळ,प्रथमेश तेलवनकर हे सहभागी होते व तुषार पाटील व शेखर पाटील यांच्या उपकरणान सर्वांचं लक्ष वेधून घेतले या सर्वांना संस्थेचे पदाधिकारी चंद्रदीप नरके साहेब अजित नरके साहेब तसेच विज्ञान शिक्षक बाडे सर शाळेचे मुख्याध्यापक बाउचकर सर ,एस पी सर,तुरुंबेकर सर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांचे व न्यू इंग्लिश स्कूल करंजफेन परिसरात कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
Comments
Post a Comment