१३ जानेवारी पासून NMPL ची सुरुवात होणार.
१३ जानेवारी पासून NMPL ची सुरुवात होणार.
-----------------------------------
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र
मुंबई प्रतिनिधी
रवी ढवळे
-----------------------------------
IPL प्रमाणे खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात.
नवी मुंबई :- नवी मुंबई मधील क्रिकेट खेळाडू विशेषतः स्थानिक क्रिकेट खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावे यासाठी नवी मुंबई प्रीमियर लीगचि सुरुवात करण्यात आलेय. NMPL चा यंदाचा पाचवा हंगाम 13 जानेवारी पासून कोपरखैरणे मधील भूमिपुत्र मैदानात सुरु होणार असून आज या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाल करण्यात आला. यंदाच्या वर्षी हेल्थी नवी मुंबई फिट नवी मुंबई हा संदेश देत हा क्रिकेटचा महासंग्राम सुरु होणार आहे. ऐरोलीचे प्रथम आमदार यांच्यातर्फे या नवी मुंबई प्रीमियर लीगचि सुरुवात करण्यात आली असून क्रिकेटच्या या भव्य आयोजनाबद्दल सर्व खेळाडूंनी आयोजक संदीप नाईक यांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment