कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 
शशिकांत कुंभार
--------------------------------

शुक्रवार दिनांक 16 रोजी होणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) गांधी मैदान येथे होणाऱ्या सभेस व महासैनिक होणार्या महाधीवेशन वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला
दोन अडीशनल एस पी,06 डी वाय एस पी,21 पीआय,64 ए पीआय/पी एस आय,1029 अंमलदार,01 आर सी पी,व 600 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.