Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर युवासेना (ठाकरे गट) पक्षाच्या एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना संधी.

 कोल्हापूर युवासेना (ठाकरे गट) पक्षाच्या एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना संधी.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

करवीर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

-------------------------------

आज युवासेना कोल्हापूर एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना पद तसेच पत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला.साधारण ७५ पदाधिकाऱ्यांचा पद निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.

शिवसेना पक्षांमध्ये

 फुटाफुटी आणि गद्दारी होऊन

 साधारण दोन वर्षे होऊन गेलीत

 त्या दोन वर्षात अनेक लोक अमिषाला बळी पडून दुसऱ्या गटात गेले.पण काही निष्ठावंत युवासैनिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या कार्याला पाहून शिवसेनेत निष्ठावंत म्हणून राहिले.

 आज अशा युवकांना पद निवडीचे पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी.जिल्ह्यातील व शहरातील 

अनेक पदाधिकारी यांची निवड झाली.

 हा उपक्रम कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला.

 युवा सेना विस्तारक डॉक्टर सतीश नर्सिंग,शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले,

युवा सेना जिल्हाप्रमुख मंजीत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला..l

यावेळी शहर युवा अधिकारी योगेंद्र माने,समन्व्यक चैतन्य देशपांडे, रघु भावे,बंडा लोंढे,अक्षय घाटगे,सुनील कानूरकर, रोहित वेढे,कुणाल आदमने,प्रथमेश देशिंगे, सागर साळोखे, प्रथमेश रांगणे, योगेश लोहार, अनिकेत ठोंबरे, श्री वडर,सागर साळोखे, बॉबी फर्नांडिस आदि मान्यवर होते 

 या कार्यक्रमासाठी

शिवसेना युवा सेना सचिव*l

 वरून सरदेसाई,विभागीय सचिव अविनाश बलकवडे, शिवसेना उपनेते अरुण भाई दुधवडकर, संजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments