येवता जिल्हा परिषद शाळेच्या शताब्दी महोत्सव चे आयोजन.

 येवता जिल्हा परिषद शाळेच्या शताब्दी महोत्सव चे आयोजन.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड  प्रतिनिधी 

  रणजीत ठाकूर

------------------------------------

. 26 मे 2024 रोजी रिसोड तालुक्यातील येवता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील शिक्षक व अध्यक्ष उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत कार्यालय येवता व श्रीकृष्ण देवळे सर केंद्रप्रमुख मसला पेन व येवता ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून आपल्या जिल्हा परिषद शाळेला आज रोजी शंभर वर्षे झाले त्यानिमित्ताने आपण शताब्दी महोत्सव म्हणून साजरा करायचा आहे तो करण्यासाठी आपण माजी विद्यार्थ्यां मेळावा ठेवला आहे ,

या मेळाव्यामध्ये येणाऱ्या माजी 100 विद्यार्थ्यांचे गुणगौरव व सत्कार समारंभ ठेवलेले आहेत जे इंजिनीयर डॉक्टर कृषी क्षेत्रात किंवा सैनिक दलात व इतर कोणत्याही क्षेत्रात तसे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे सत्कार ठेवलेले आहेत तरी येणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाचे शोभा वाढवावी कारण हा कार्यक्रम हा काय कोणाच्या वैयक्तिक घरचा नसून आपला सर्वांचा आहे कारण या शाळेने असे नामवंत विद्यार्थी खूप घडविलेले आहेत की जे की आपल्या या छोट्याशा गावांमधून ते दिल्लीपर्यंत त्यांनी आपल्या येवता या गावाचे नाव रोशन केलेले आहे असे कोणते क्षेत्र असे नाही त्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी घडला नाही किंवा नाही यासाठी आपण या शंभर वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आपण असा एक संकल्प ठरवलेला आहे की 100 झाडे लागवड करायचे आहेत आणि त्याचे संगोपन पण करायचे आहेत कारण आपण तर प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली नावलौकिक केले पण आपल्याला असे वाटत नाही आपली शाळा कुठेतरी मागे राहिली ,त्यामुळे आपण जसे वाटचाल करत आहोत पुढे जात आहोत आपले नाव पुढे नेत आहोत आपल्या गावाचे नाव पुढे नेत आहोत त्यासोबतच यापुढे आपल्याला संकल्प करायचा आहे की आपली शाळा कशी पुढे जाईल बाॅकस. आपल्या शाळेचे नाव कसे पुढे जाईल आपल्या त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हा एक सतकार्याचा विडा उचलू आपला कृषी मित्र दामोदर तुळशीराम ढोले *कृषी पदवीधर*

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.