राधानगरी धरण भरण्यास , सात फूट कमी असून धरण , 83.30 टक्के% भरले तर आज सोमवारी पाऊस कमी.
राधानगरी धरण भरण्यास , सात फूट कमी असून धरण , 83.30 टक्के% भरले तर आज सोमवारी पाऊस कमी.
----------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------------
राधानगरी धरण परिसरात आज सोमवारी दिवसभर पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने राधानगरी धरण भरण्यास सात फूट कमी असून धरण ८३.३०% भरले तर राधानगरी धरण जुलै अखेर खुले होणार असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली
याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात आज सोमवारी पावसाचे प्रमाण कमी झाला असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाटणे वाढ होत नसली तरीसुद्धा धरणामध्ये असणारे जिवंत झरे त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी 340.16 फुट पाणीसाठा 70 25.41 दशलक्ष घनफूट असून धरण 83.30 % भरले आहे तर आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस 152 मिलिमीटर तर आज सायंकाळी चार वाजे पर्यंतचा 30 मिलिमीटर व एक जून ते 22 जुलै अखेर 2447 मिलीमीटर झाला आहे व विद्युत गृह पंधराशे कयुसेक्सपाणी सोडण्यात आले आहे गेल्या वर्षी 22 जुलै रोजी एकूण पाऊस 1709 मिलिमीटर झाला होता राधानगरी धरण भरण्यास सात फूट कमी असून गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी 738 मिलिमीटर पाऊस जास्त झाला तर जुलै अखेर धरण खुले होणार असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पात्रामध्ये पाण्याची झपाटणे वाढ होत असल्याने, नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत आहे
Comments
Post a Comment