कुंभी कासारी कारखान्याचे माजी व्हा चेअरमन कै. मा. जयसिंगराव यशवंत पाटील (दादा ) यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली.

 कुंभी कासारी कारखान्याचे माजी व्हा चेअरमन कै. मा. जयसिंगराव यशवंत पाटील (दादा ) यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली.

--------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

--------------------------------

श्रीकृष्ण सहकारी दूध संस्था कसबा ठाणे (ता. पन्हाळा )येथे उद्योग समूहाचे नेते कै . जयसिंगराव यशवंत पाटील (दादा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी उपस्थित कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री.अनिष जयसिंगराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख श्री. विजय संकपाळ सर्व संचालक मंडळ, आणि कामगार बंधू.श्रीकृष्ण सहकारी दूध संस्था कसबा ठाणे येथे उद्योग समूहाचे नेते कै . जयसिंगराव यशवंत पाटील (दादा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी उपस्थित कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक मा. अनिष जयसिंगराव पाटील, सर्व संचालक मंडळ, आणि कामगार बंधू उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.