ह भ प लक्ष्मण मोरस्कर यांचे निधन.
ह भ प लक्ष्मण मोरस्कर यांचे निधन.
----------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------------
राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथील ह भ प लक्ष्मण धोंडीराम मोरस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले
त्यांच्यामागे मोठा परिवार आहे
एलआयसी एजंट सुभाष मो रस्कर यांचे ते वडील होते
उत्तर कार्य गुरुवार दिनांक एक ऑगस्ट 24 रोजी फेजिवडे येथे होणार आहे
Comments
Post a Comment