निधन वार्ता
निधन वार्ता.
गांधीनगर (ता. करवीर) येथील सौ. सरिता रमेशलाल ठाकूर (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा धार्मिक पगडी विधी शनिवारी (दि.१३) सिंधी सेंट्रल पंचायत हॉल येथे सायंकाळी पाच वाजता आहे. दै. सांजवातचे प्रतिनिधी अशोक ठाकूर यांच्या त्या भावजय होत्या
Comments
Post a Comment