नाधवडेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

 नाधवडेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

----------------------------------

गारगोटी प्रतिनिधी 

 स्वरुपा  खतकर

----------------------------------

 नाधवडे ( भुदरगड )या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाचा लोकार्पण सोहळा राधानगरी विधानसभा मतदारसंघांचे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबिटकर  यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला

नाधवडे गावातील विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याबद्दल गावच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला 

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहाला सहा लाख रुपये इतका निधी दिल्याबद्दल शिवसेना शाखा नाधवडे यांच्यावतीने आमदार प्रकाशराव आबिटकर यांचे आभार मानण्यात आले…..


यावेळी उपस्थितीत पं स भुदरगड चे मा.उपसभापती अजित देसाई,नाधवडे गावच्या सरपंच सौ शितल धनाजी पाटील,बसरेवाडी गावचे मा सरपंच संदीप पाटील, डे सरपंच कृष्णात पाटील,पोलीस पाटील सौ लता शहाजी देसाई ,जयवंत वायदंडे, अमर पाटील शाखाप्रमुख शरद वैराट ,तानाजी पाटील,अर्जुन पाटील सर, विशाल वायदंडे पांडुरंग पाटील भाई,सागर पाटील किंचक,सोनबा देसाई,प्रकाश सुतार, शामराव पाटील,पांडुरंग पाटील PS, संदीप देसाई,अमित कामत,सुनील पाटील,कृष्णात पाटील,रंगराव पाटील,मनोहर परिट,संतोष पाटील(आप्पाहरी),जीवन पाटील,नेताजी वायदंडे,दिलीप शाहीर,जयसिंग गुरव,मारुती सोनगेकर,बंडोपंत कांबळे,मनोहर पाटील तसेच ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.