राधानगरीचे पोलीस पाटील अनिल संकपाळ यांना उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी येथील पोलीस पाटील अनिल संकपाळ यांनी महसूल विभागात कार्यरत राहून केलेले लोकाभिमुख उल्लेखनी कार्य आणि नवनवीन संकल्पना राबवून केलेले कामकाज विचारात घेऊन महसूल पंधरवड्याचे अवचित्य साधून सण 2023 व २४ सालाचा उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार राधानगरीचे पोलीस पाटील अनिल संकपाळ यांना राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले
यावेळी नायब तहसीलदार नितीन लोकरे हे हजर होते
0 Comments