सांगलीतील: आटपाडी तालुका शेटफळेच्या सुरेखा गायकवाडचे एम पी एस सीत यश.
---------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------------
आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील सुरेखा विलास
गायकवाडने औ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. तिची पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक पदावर निवड झाले आहे. शेटफळे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुरेखा गायकवाड हिचे प्राथमिक शिक्षण शेटफळे येथे झाले. तर बारामतीतून बीएससीची पदवी घेतली. इस्लामपूर येथे तीन लोकसेवा आयोगाच्या परीक्षंचा अभ्यास केला. कोणत्याही क्लास शिवाय तीन स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली.
यापूर्वी सुरेखा हिने मंत्रालय साहजिक परिषद ही यश मिळवले होते. तिच्या यशाबद्दल शेटफळे सह आटपाडी तालुक्यातून कौतुक होत आहे.
0 Comments