Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे ने पटकावलेल्या ऑलिम्पिक बाँझ पदकांच्या आनंदामध्ये सहभागी झाले आदर्श विधानिकेतन मधील खेळाडू.

 कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे ने पटकावलेल्या  ऑलिम्पिक बाँझ पदकांच्या आनंदामध्ये सहभागी झाले आदर्श विधानिकेतन मधील खेळाडू.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------------

फ्रान्स मध्ये सुरु असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने काल 50 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत भारतासाठी बाँझ मेडल मिळवले त्याचा आनंद तमाम भारतवासीय करत आहेत आदर्श शिक्षण संस्थेतील क्रीडा विभागा च्या वतीने शाळेतील खेळाडू सोबत आज आनंद उत्सव साजरा करण्यात आला सुरुवातीला जिमखाना विभाग प्रमुख शिवाजी पाटील यांची सर्व खेळाडूंच्या समोर स्वप्निलचा संघर्ष मय आणि प्रेरणादायी प्रवास ठेवला सर्व खेळाडूंना ज्यूनिअर कॉलेज विभाग प्रमुख डॉ चंद्रकांत बागणे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संयोजन रणजीत चौगुले यांनी केले या प्रसंगी विवेक परीट  श्री होरे           सुभाष आकणुरकर तसेच क्रीडा विभागातील सर्व मार्गदर्शक उपस्थित होते*

       *भारत माता की जय वंदे मातरम ,स्वप्निल कुसाळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है , महाराष्ट्राचाअभिमान कोल्हापूरची शान अशा गगनभेदी जय घोषणा देत सर्व खेळाडूंनी परिसर दनानून सोडला शाळेचा राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू सक्षम नाईक यास सर्व खेळाडूचा प्रतिनिधी म्हणून क्रीडा प्रमुख शिवाजी पाटील  यांनी पेढे भरवले व  शाळेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला* उपस्थित विधार्थी शिक्षक या सह उपस्थित सर्वांनाच  साखर पेठे वाटून आदर्श मध्ये आनंदा उत्सव साजरा करण्यात आला

Post a Comment

0 Comments