Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निधन् वार्ता.

 निधन् वार्ता.

-------------------------------

लोहा प्रतिनीधी 

अंबादास पवार 

-------------------------------

लोहा  येथील प्रतिष्ठित व्यापारी विठ्ठल गणपती कळसकर यांचे दिर्घ 

आजाराने सोमवारी ( दि 12 ) रोजी निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 62 वर्ष होते 

   ते अत्यंत शांत संयमी लोहा शहरातील व्यापारी होते शुन्यातून विश्व निर्माण करणारे विठ्ठल गणपती कळसकर हे लोहा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी होते त्यांच्या पश्चात पत्नी,तिनं मुले आई,चार भाऊ सुना नातवंडे, असा मोठा परिवार आसुन .त्यांच्यावर लोहा येथील स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार  करण्यात आले त्यांच्या आत्या संस्काराला शहरातील सामाजिक राजकीय व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments