निधन वार्ता.
राधानगरी तालुक्यातील हसणे येथील ज्येष्ठ नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र शेळके यांचे 125 व्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले पाच मुली सुना नातवंडे असा परिवार आहे
रामचंद्र शेळके यांच्या निधनाने हसणे गावावर शोकांकाळ पसरली आहे
0 Comments