रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान बाल गणेश मंडळ नारंडा येथील शिबिरात 31 जणाचे रक्तदान.
रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान बाल गणेश मंडळ नारंडा येथील शिबिरात 31 जणाचे रक्तदान.
---------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------
कोरपना तालुक्यातील बाल गणेश मंडळ नारंडा येथे दिनांक 14/9/2024 रोजी शनिवार रक्त दान शिबीर चे आयोजित करण्यात होते . उत्कृट प्रतिसाद मिळाला आहे . बाल गणेश मंडळ मधे 31 जणाचे रक्त दान केलें
या ठिकाणीं चंद्रपूर जिल्हा रुग्णालय टीम, तुषार पायघान, गायत्री पाटील, आदिती खोडवे, संजवनी गागरे उत्कृट प्रतिसात दिला.
या ठिकाणीं उपस्थीत कोरपना पोलीस स्टेशन चे उप निरीक्षक प्रकाश राठोड सर, नरेश परसुटकर पोलीस पाटील नारंडा, हिराजी वांढरे तंटामुक्ती अध्यक्ष, मंगेश तिखट सामजिक कार्यकर्ते पत्रकार, पावडे सर, तुळशीराम भोगळे माजी सरपंच, देवानंद सोनुले माजी तंटामुक्ति अध्यक्ष
उपस्थित होते
Comments
Post a Comment