सांगली महापालिका मुख्य कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पिण्याच्या पाण्यासाठी इंदिरानगर, टिंबर एरिया मधील नागरिकांचा घागरे मोर्चा.
सांगली महापालिका मुख्य कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पिण्याच्या पाण्यासाठी इंदिरानगर, टिंबर एरिया मधील नागरिकांचा घागरे मोर्चा.
--------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सांगली शहरा मधील इंदिरानगर, टिंब एरिया या भागात दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे इंदिरानगर व सांगली शहरांमध्ये स्वच्छ व मुबलक पाणी 24 तास देण्यात यावे या मागणी करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर चंद्र पवार शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक शहर जिल्हा अध्यक्ष राहुल दादा पवार, सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले व माजी समाज कल्याण सभापती विद्याताई उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिका मुख्यालयावर घागरी मोर्चा काढून आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले आहे..
Comments
Post a Comment