निधन वार्ता.

 निधन वार्ता.

पाडळी खुर्द येथील सोनाबाई बाबूराव पाटील व व 85 याचे  दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले  त्यांच्या पश्चात दोन मुले सहा मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे 

रक्षा विसर्जन रविवारी सकाळी 9 वाजता पाडळी खुर्द येथील स्मशानभूमीत होणार आहे..

दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.