आनंदा चव्हाण वायरमण यांचा गोल्डन ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला.

 आनंदा चव्हाण वायरमण यांचा गोल्डन ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला.

-------------------------------- 

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 

 आनंदा तेलवणकर

--------------------------------- 

शाहुवाडी : कांटे येथील वायरमण आनंदा चव्हाण यांनी पुर परिस्थिती काळात मांजरे ते गावडी कुंभवडे तसेच मोसम सोष्टेवाडी कुंभेवाडी बर्की कांटे बुरंबाळ हा भाग एकट्याने संभाळला होता त्यांच्या त्या कार्याची दखल घेऊन ठिकठिकाणाहुन अभिनंदन होत होते याचे औचित साधून गोल्डन ग्रुप कांटे यांचे वतिने  पत्रकार आनंदा तेलवणकर यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी  मा.डे . सरपंच व सोसायटी चेअरमन रामभाऊ पाटील, अध्यक्ष विठ्ठल पाटील, पोलीस पाटील जगदीश पाटील, बजरंग पाटील (महाराज ) , सहदेव साळोखे , नामदेव तराळकर , सखाराम तराळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील दशरथ पाटील, प्रसाद पाटील व इतर मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.