दलितमित्र अशोक माने यांचे भादोले परिसरात गणेश दर्शन.
दलितमित्र अशोक माने यांचे भादोले परिसरात गणेश दर्शन.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भादोले,टोप व शिरोली येथील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी,आरती सोहळा,देखाव्याचे उद्घाटन व महाप्रसादाचे वाटप
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)* यांच्या हस्ते संपन्न झाले,,,
यावेळी *भादोले येथे युवा नेते दिलीप पाटील,वारणा बँकेचे संचालक प्रकाश माने,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,भाजपा माजी सरचिटणीस सुरेश पाटील,ग्रा प सदस्य राहुल पाटील,उद्योगपती धनंजय टारे*
*शिरोली येथे लोकनियुक्त सरपंच पद्मजा खरपे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील,वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन सुरेश पाटील, राजाराम चे माजी चेअरमन दिलीप पाटील,उपसरपंच बाजीराव पाटील,पोलिस निरीक्षक पंकज गिरी, राष्ट्रसेवा मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील,पिंटू खरपे,ग्रा प सदस्य योगेश खवरे*,संदेश शिंदे,बाळासाहेब ताणवडे,डॉ सुभाष पाटील,महंमद महात,प्रमोद पाटील शिवसेना, निरंजन ठमके,भाजप युवा नेते सयाजी काटकर,संभाजी भोसले,प्रशांत कागले,किसन पुजारी,सागर पाटील,राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विशाल तानवडे,नितीन सावंत
टोप येथे ग्रा प सदस्य सुनील काटकर,युवा नेते प्रकाश पाटील,माजी उपसरपंच संग्राम लोहार* यांसह गणेशभक्त,महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment